अनेक लोक हे बटाटे साठवून ठेवतात.

पण, या बटाट्यांचा वापर न झाल्याम त्यांना कोंब येतात.

कोंब आलेले बटाटे खाण्याबाबत अनेक समज-गैरसमज आहेत.

जाणून घ्या कोंब आलेले बटाटे खाणे योग्य आहे का?

कोंब आलेले बटाटे खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

कोंब येणं म्हणजे ती भाजी एका रासायनिक प्रक्रियेतून जात आसते.

बटाट्याला कोंब फुटल्यावर त्यामधिल कार्बोहाड्रेट म्हणजे स्टार्चचे रुपांतर साखरेत होते.

तसेच थोडेसे हिरवे झालेले बटाटे खाणे टाळावे.

कारण, हिरवे बटाटे खाल्ल्यास फुड पॅायझनिंग होवू शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.