बिट आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते.

या फळात व्हिटॅमिन A,C आणि मिनरल्स अढळतात.

पण, काही लोकांसाठी ते हानिकारक ठरू शकते.

जाणून घ्या कोणत्या व्यक्तींनी याचे सेवन करू नये.

बिटामध्ये ऑक्सलेट नावाचा एक पदार्थ असतो.

किडनी स्टोनच्या रूग्णांनी याचे सेवन करणे टाळावे.

बिटामध्ये पोटॅशियमचे प्रमाण आधिक आसते.

त्यामुळे कमी रक्तदाब आसलेल्या व्यक्तींनी याचे सेवन करणे टाळावे.

ज्यांना किडनीशी संबंधीत समस्या आसलेल्या व्यक्तींनी याचे सेवन टाळावे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.