'हे' असे एकमेव विमानतळ आहे, जिथे जगाच्या प्रत्येक कोपऱ्यासाठी विमानाची सोय आहे.

Published by: abp majha web team
Image Source: Pexels

जगात दररोज कोट्यवधी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हवाई प्रवास करतात.

Image Source: Pexels

भारतात सुमारे 450 पेक्षा जास्त विमानतळ आहेत, ज्यात अंदाजे 34 आंतरराष्ट्रीय विमानतळांचा समावेश आहे.

Image Source: Pexels

पण कदाचित तुम्हाला माहीत नसेल की भारतामध्ये एक असं विमानतळ आहे जिथून संपूर्ण जगासाठी विमानांची उड्डाणे होतात

Image Source: Pexels

चला तर, भारताच्या कोणत्या विमानतळावरून जगाच्या कानाकोपऱ्यात विमानाची सोय आहे, हे पाहूया.

Image Source: Pexels

दिल्लीचे IGI विमानतळ एकमेव विमानतळ आहे जिथून संपूर्ण जगासाठी विमानांची उड्डाणे होतात

Image Source: Pexels

या विमानतळावरून जगभरातील सुमारे 150 शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध आहे.

Image Source: Pexels

गेल्या काही काळात IGI विमानतळाने 20 नवीन आंतरराष्ट्रीय स्थळांना दिल्लीतून जोडले आहे

Image Source: Pexels

आणि याच विमानतळावरून दररोज सुमारे 1400 विमानांची ये-जा होते.

Image Source: Pexels

इथे वॉशिंग्टन, शिकागो, टोकियो सारख्या शहरांसाठी थेट किंवा एका थांब्याची विमानसेवा उपलब्ध आहे.

Image Source: Pexels