क्रेडिट कार्डमध्ये पिवळी चिप का असते?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixbay

क्रेडिट कार्डमधील चिप एक इलेक्ट्रॉनिक सर्किट असते जी कार्डसोबतच्या संवादाला सुरक्षित करण्यासाठी बनवलेली असते.

Image Source: pixbay

या चिप अंतर्गत व्यवहाराची माहिती डेटा सेंटर किंवा बँकेसोबत कम्युनिकेट करू शकते, जिथे ती प्रक्रिया आणि पडताळणीसाठी वापरली जाते.

Image Source: pixbay

चिप कार्डचा उपयोग प्रामुख्याने सुरक्षेसाठी केला जातो.

Image Source: pixbay

कार्ड चिप ईएमवी (ईव्हीएम) तंत्रज्ञानाने सुसज्ज असते, ज्यामुळे डेटा सुरक्षित राहतो.

Image Source: pixbay

चिप कार्ड संपर्कविरहित (कॉन्टॅक्टलेस) पेमेंटमध्ये उपयोगी आहे. कार्ड स्वाइप न करता फक्त टॅप करून पेमेंट करता येते.

Image Source: pixbay

चिप कार्ड बनावट कार्ड्स पासून बचाव करते. चिप असलेल्या कार्डची क्लोनिंग करणे कठीण आहे.

Image Source: pixbay

चिप लावलेल्या कार्डमुळे जगात कुठेही पैसे भरणे सोपे होते.

Image Source: pixbay

चिप कार्ड एटीएममध्ये अधिक सुरक्षा पुरवतात. तसेच, हे ऑनलाइन पेमेंट अधिक सुरक्षित बनवते.

Image Source: pixbay

चिप फसवणूक शोधनमध्ये उपयुक्त आहे. चिप डेटा एन्क्रिप्ट करून फसवणूक थांबविण्यात मदत करते.

Image Source: pixbay