जगातील पहिले एटीएम कोणी बनवले होते

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

हे एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

चला, सांगूया जगातला पहिला एटीएम (ATM) कोणी बनवला.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

जगातील पहिले एटीएम जॉन शेफर्ड-बॅरन यांनी 27 जून 1967 रोजी बार्कलेज बँक, एनफील्ड, लंडन येथे तयार केले.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

या मशीनचा वापर सर्वात आधी बार्कलेज बँकेने सुरू केला होता

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

ही मशीन खातेदारांना बँकेच्या शाखेत न जाता 24/7 पैसे काढण्याची सुविधा देते

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

चॉकलेट वेंडिंग मशीनमधून प्रेरणा घेऊन त्यांनी ही कल्पना काढली, कारण बँक बंद झाल्यावर रोख रक्कम काढण्याचा कोणताही मार्ग नव्हता.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

या मशीनमधून खाते शिल्लक तपासणे आणि पैसे ट्रान्सफर करणे यासारखी बँकिंग कामे करणे देखील सोपे होते

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

एटीएमला ४ पिन असतात आणि ते सहज वापरता येते.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay

रोख रक्कम काढण्यासोबतच, हे बँक बॅलन्स, मिनी स्टेटमेंट, पिन बदलणे आणि काही प्रकरणांमध्ये रोख रक्कम जमा करण्याची सुविधा देखील पुरवते.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixabay