जगात कोणत्या देशाकडे आहे सर्वात जास्त सोनं?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pixabay

आजच्या काळात जगातील सर्वच देशांकडे सोन्याचा साठा आहे

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pixabay

पण, तुम्हाला माहीतीय का, जगात कोणत्या देशाकडे सर्वात जास्त सोनं आहे?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pixabay

जाणून घेऊयात, सर्वात जास्त सोनं कोणत्या देशाकडे आहे?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pixabay

सध्या अमेरिकेकडे (USA) जगात सर्वात जास्त सोनं आहे, जे जवळपास 8,133 टन आहे.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pixabay

अमेरिका फार काळापासून सोन्याचा सर्वात मोठा साठा असलेला देश आहे.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pixabay

दुसऱ्या स्थानावर जर्मनीचं नाव येतं, ज्याच्याकडे 3350 टन सोनं आहे.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pixabay

इटलीजवळ 2451, फ्रान्स 2437, रशिया 2330 आणि चीनजवळ 2279 टन सोनं आहे.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pixabay

भारताचा देखील या यादीत समावेश होतो. भारत दहाव्या स्थानावर आहे, ज्याच्याकडे 880 टन सोनं आहे.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pixabay

सोन्याचा साठा कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीत महत्त्वाची भूमिका बजावतो.