पासपोर्टचे रंग वेगवेगळे का असतात?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

पासपोर्ट हे व्यक्तीच्या राष्ट्रीयत्वाची आणि ओळखीची नोंद करणारे अधिकृत दस्तावेज आहे.

Image Source: pexels

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, वेगवेगळ्या देशांच्या पासपोर्टचा रंग वेगळा का असतो?

Image Source: pexels

जाणून घेऊयात की, पासपोर्टचे रंग वेगळे का असतात?

Image Source: pexels

जगभर पासपोर्टचे चार रंग असतात लाल, निळा, हिरवा आणि काळा...

Image Source: pexels

पासपोर्टचा रंग आंतरराष्ट्रीय नियमांनुसार ठरत नाही, प्रत्येक देश स्वतः ठरवतो...

Image Source: pexels

आणि लाल पासपोर्ट सामान्यपणे कम्युनिस्ट किंवा युरोपीय देशांशी संबंधित असतो...

Image Source: pexels

याशिवाय, निळा पासपोर्ट सागरी किंवा अमेरिकन देशांमध्ये सामान्य आहे...

आणि भारताचा पासपोर्ट गडद निळा असतो, जो ब्रिटिश राष्ट्रकुल देशांशी असलेला संबंध दर्शवतो...

काळा पासपोर्ट फारच कमी दिसतो, झाम्बिया आणि न्यूझीलंड सारख्या काही आफ्रिकन देशांमध्ये याचा वापर केला जातो...

Image Source: pexels