तुम्ही बँकेतून चेकबुक असे मागवू शकता

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

आजच्या डिजिटल युगात जिथे ऑनलाइन व्यवहार वाढले आहेत, चेकबुकची गरज अजूनही कमी झालेली नाही.

Image Source: pexels

चेकबुक अजूनही एक विश्वसनीय आणि कायदेशीर पेमेंटचे माध्यम मानली जाते

Image Source: pexels

पण आजही बऱ्याच लोकांना चेकबुक कसे मागवायचे हे माहित नसते.

Image Source: pexels

चला तर तुम्हाला बँकेतून चेकबुक मागवण्याचे सोपे आणि खात्रीशीर मार्ग सांगतो

Image Source: pexels

सर्वात पारंपरिक मार्ग म्हणजे तुमच्या बँकेच्या शाखेत जाणे, चेकबुक विनंती फॉर्म भरणे आणि तो जमा करणे.

Image Source: pexels

दुसरा, नेट बँकिंगच्या माध्यमातून, आपल्या बँकेच्या संकेतस्थळावर लॉग इन करा, “Request Chequebook” पर्याय निवडा आणि अर्ज करा.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, मोबाइल बँकिंग ॲपमधूनही करू शकता.

Image Source: pexels

अनेक बँका, जसे कि एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय इत्यादी, यांच्या मोबाइल ॲपमध्ये चेकबुक ऑर्डर करण्याचा पर्याय असतो.

Image Source: pexels

आणि त्याचबरोबर बँकेच्या नोंदणीकृत क्रमांकावर एका निश्चित फॉरमॅटमध्ये संदेश पाठवून चेकबुक मागवता येते.

Image Source: pexels