भारतातील कोणत्या राज्याकडे सर्वात जास्त सोने आहे?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

भारताला शतकानुशतके सोन्याची चिमणी म्हटले जाते.

Image Source: pexels

देशाच्या जमिनीखाली आजही अमर्याद सोन्याचा साठा आहे, असा दावा आहे.

Image Source: pexels

अलीकडेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणच्या एका नवीन अहवालानुसार, भारताच्या अनेक राज्यांमध्ये अब्जावधींचे सोने दडलेले आहे.

Image Source: pexels

तुम्हाला माहीत आहे का कोणत्या राज्याकडे सर्वात जास्त सोने आहे?

Image Source: pexels

बिहारच्या जमुई जिल्ह्यात अंदाजे 222.8 दशलक्ष टन सोने आहे.

Image Source: pexels

ज्याला भारताचा आजवरचा सर्वात मोठा सोन्याचा खजिना मानले जात आहे

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यातील भुकिया जगपुरा गावातही सोने सापडले आहे.

Image Source: pexels

हे वाळूत सुमारे 125.9 दशलक्ष टनचा साठा आढळला आहे

Image Source: pexels

अनेक दशकांपासून भारताच्या सुवर्ण भंडाराचे केंद्र राहिलेल्या कर्नाटकातील कोलार गोल्ड फील्डमध्येही सोने पुरलेले आहे.

Image Source: pexels

येथेही १०३ दशलक्ष टन सोने सापडले आहे

Image Source: pexels