जगातील सर्वात लांब सोन्याची चेन कोणत्या देशात आहे?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

आजपर्यंत तुम्ही जगातील सर्वात लांब पूल, रस्ता, धरण याबद्दल ऐकले असेल.

Image Source: pexels

तुम्हाला माहीत आहे का की जगातली सर्वात लांब सोन्याची चेन पण आहे

Image Source: pexels

चला, तुम्हाला सांगतो की जगातली सर्वात लांब सोन्याची चेन कोणत्या देशात आहे.

Image Source: pexels

दुबईत बनवलेल्या सर्वात लांब सोन्याच्या साखळीचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे

Image Source: pixabay

या सोन्याच्या साखळीची लांबी साडेपाच किमी आहे

Image Source: pexels

जगातील सर्वात लांब साखळीचे वजन 256 किलो आहे

Image Source: pexels

या साखळीमध्ये एकूण 40 जोड आहेत आणि ती 22 कॅरेट सोन्याची आहे.

Image Source: pixabay

या साखळीला 100 कारागिरांनी मिळून 45 दिवसात बनवले होते

Image Source: pexels

हे सोन्याचे चेन स्वतःमध्ये एक आश्चर्य आहे

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels