मुकेश अंबानी यांच्या अँटिलियापेक्षा बुर्ज खलिफाची किंमत किती जास्त आहे?

Image Source: PTI

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या घराची किंमत दुबईतील बुर्ज खलिफापेक्षा जास्त आहे.

Published by: अंकिता खाणे
Image Source: PTI

अँटिलियाची किंमत सुमारे 2 बिलियन डॉलर (174000 कोटी) आहे तर बुर्ज खलिफाची किंमत सुमारे 1.5 बिलियन डॉलर (13050 कोटी) आहे

Published by: अंकिता खाणे
Image Source: PTI

मुकेश अंबानी यांचे अँटिलिया हे त्यांचे स्वतःचे घर आहे, ही बहुमजली इमारत आहे, ज्यात जगातील सर्व सुविधा आहेत.

Published by: अंकिता खाणे
Image Source: PTI

बुर्ज खलिफा सुमारे 900 निवासस्थानं आहेत, ज्यात कॉर्पोरेट, हॉटेल आणि इतर वस्तीचा समावेश आहे.

Published by: अंकिता खाणे
Image Source: PTI

मुकेश अंबानी यांचे अँटिलिया ही 27 मजली इमारत असून ती 4 लाख चौरस फुटात बांधलेली आहे

Published by: अंकिता खाणे
Image Source: PTI

बुर्ज खलिफाची उंची सुमारे 828 मीटर आहे, ज्यात 163 मजले आहेत.

Published by: अंकिता खाणे
Image Source: PTI

मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाला बनण्यासाठी 6 वर्ष लागले (2004 - 2010)

Published by: अंकिता खाणे
Image Source: PTI

अँटिलियामध्ये हेलिपॅड, पूल, सिनेमा, स्नो रूम, यांचाही समावेश आहे.

Published by: अंकिता खाणे
Image Source: PTI

बुर्ज खलिफा इमार प्रोपर्टिजने जानेवारी २०१० मध्ये बांधून पूर्ण केला.

Published by: अंकिता खाणे
Image Source: PTI

बुर्ज खलिफाचे नाव यूएईचे शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांच्या नावावरुन ठेवले आहे

Published by: अंकिता खाणे
Image Source: PTI