आता एका क्लिकवर काढता येणार पीएफचे पैसे, कोणते ॲप वापराल?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Pinterest

सर्वसाधारणपणे, PF कामगारांसाठी एक भविष्य निर्वाह निधी आहे.

Image Source: Pinterest

देशात कोट्यवधी कर्मचारी आहेत ज्यांचे पैसे PF खात्यात जमा होतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Pinterest

लोक अनेकदा या पैशाचा उपयोग नोकरीनंतर किंवा एखाद्या आपत्कालीन स्थितीत करतात.

Image Source: Pinterest

पण अनेकवेळा पीएफचे पैसे काढताना बऱ्याच अडचणी येतात.

Image Source: Pinterest

त्यामुळे EPFO कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मोठा बदल करत आहे.

Image Source: Pinterest

चला तर जाणून घेऊयात पीएफचे पैसे कोणत्या ॲपमधून काढता येतील.

Image Source: Pinterest

पीएफचा पैसा काढण्याची सुविधा सुरुवातीला BHIM UPI वर उपलब्ध असेल.

Image Source: Pinterest

या सुविधेमुळे क्लेम मंजूर झाल्यानंतर लगेचच UPI लिंक खात्यात पैसे ट्रान्सफर होतील.

Image Source: Pinterest

EPFO पुढील 2-3 महिन्यात UPI आधारित पैसे काढण्याची सुविधा सुरु करणार आहे.
.

Image Source: Pinterest