PayTM चा फुल फॉर्म काय?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pti

आजकाल ऑनलाइन पेमेंटसाठी PayTM चा वापर सगळेच करतात

Image Source: pti

पेटीएम मोबाइल रिचार्ज बिल खरेदी पेमेंट आणि फंड ट्रान्सफर यांसारख्या अनेक डिजिटल पेमेंट सेवा पुरवतं.

Image Source: pti

तुम्ही कधी विचार केलाय का? PayTM चा फुल फॉर्म काय आहे?

Image Source: pti

जाणून घेऊयात, PayTM चा फुल फॉर्म काय?

Image Source: pti

PayTM मध्ये 'पे' हा एक शब्द आहे, पण टी आणि एम या दोन्ही शब्दांचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत.

Image Source: pti

पेटीएम चा फुल फॉर्म 'पे थ्रू मोबाईल' असा आहे.

Image Source: pti

आणि PayTM एक भारतीय बहुराष्ट्रीय वित्तीय तंत्रज्ञान कंपनी आहे.

Image Source: pti

पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा आहेत आणि पेटीएमचे मुख्यालय नोएडामध्ये आहे.

Image Source: pti

PayTM ची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्स लिमिटेड आहे आणि विजय शेखर शर्मा यांनी 2010 मध्ये PayTM ची स्थापना केली.

Image Source: pti