HDFC बँकेचा फुल्ल फॉर्म काय?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: PTI

HDFC बँकेचं पूर्ण रूप हाउसिंग डेवलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आहे.

Image Source: PEXELS

ही भारतातील सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह बँकांपैकी एक आहे.

Image Source: PTI

याची सुरुवात ऑगस्ट 1994 मध्ये झाली, एचडीएफसी बँकेची पहिली शाखा महाराष्ट्रात उघडली गेली.

Image Source: PTI

हे बँक, एचडीएफसी लिमिटेड नावाच्या गृहनिर्माण वित्त कंपनीची शाखा आहे.

Image Source: PEXELS

HDFC 1995 साली एक Scheduled Commercial Bank म्हणून काम करू लागली.

Image Source: PEXELS

HDFC बँकेचं जाळं संपूर्ण देशभर पसरलंय आणि तिच्या हजारो शाखा आहेत.

Image Source: PEXELS

ही बँक घाऊक आणि किरकोळ बँकिंग, ऑटो लोन, होम लोन अशा अनेक सेवा पुरवते.

Image Source: PEXELS

2022 मध्ये HDFC लिमिटेड आणि HDFC बँकेच्या विलीनीकरणाची घोषणा झाली आहे.

Image Source: PTI

हा विलीनीकरण भारताच्या बँकिंग इतिहासातील सर्वात मोठं विलीनीकरण मानलं जातं.

Image Source: PEXELS

आज एचडीएफसी बँक भारताची नंबर एक प्रायव्हेट बँक बनली आहे.

Image Source: PTI