फक्त एक मिस्ड कॉलद्वारे तुम्ही सहज तुमचं पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता.

Image Source: iStock

9966044425 या क्रमांकावर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून मिस्ड कॉल करावा.

Image Source: iStock

या नंबरवर मिस्ड कॉल दिल्यानंतर काही क्षणातच तुम्हाला एक एसएमएस येणार.

Image Source: iStock

या एसएमएसमध्ये तुमच्या पीएफ खात्याची शिल्लक रक्कम आणि इतर तपशील दिलेले असतील.

Image Source: iStock

7738299899 या क्रमांकावर एसएमएस पाठवून EPF खात्यातील बॅलन्स जाणून घेता येतो.

Image Source: iStock

EPFO MAR असे टाईप करून एसएमएस पाठवावा लागतो.

Image Source: iStock

MAR हे मराठी भाषेसाठी आहे. इतर अन्य भाषेसाठी त्या भाषेची पहिली 3 अक्षरे लिहावी. आता ही माहिती मिळवणं सोपं झालं आहे.

Image Source: iStock