एप्रिल महिन्यात सोन्याच्या दराने प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांचा उच्चांक पार केला होता.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI

मात्र त्यानंतर किंचित घसरणही झाली.

Image Source: Meta AI

ही घसरण फारशी मोठी नसल्याने अजूनही सोने महागडंच मानलं जात आहे.

Image Source: Meta AI

आजही सोनाच्या किंमतीत 590 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे.

Image Source: Meta AI

bullions.co.in या संकेतस्थळानुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत मुंबईत सध्या 97060 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Image Source: Meta AI

अमेरिकेच्या रिसर्च फर्म मॉर्निंगस्टारचे विश्लेषक जॉन मिल्स यांचं म्हणणं आहे की पुढील काही वर्षांत सोन्याच्या किमतीत तब्बल 40 टक्क्यांनी घट होऊ शकते.

Image Source: Meta AI

असं झाल्यास भारतात सोनं थेट 1 लाखावरून सुमारे 56000 रुपये प्रति 10 ग्रॅम दरापर्यंत येऊ शकतं.

Image Source: Meta AI

या घसरणीमागे काही कारणं पुढीलप्रमाणे असू शकतात.

Image Source: Meta AI

पुरवठ्यात मोठी वाढ

Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI

मागणीत घट

Image Source: Meta AI

गंभीर परिस्थिती

Image Source: Meta AI

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta AI