गुंतवणूकदारांसाठी आजही सोनं सर्वात सुरक्षित पर्याय आहे.
Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI
सोन्याच्या किंमतीत आज 820 रुपयांची घसरण झाली आहे.
Image Source: Meta AI
bullions.co.in च्या अधिकृत वेबसाइवर, मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 96390 रुपये आहे.
Image Source: Meta AI
तर 22 कॅरेट सोनं 88358 रुपये दराने विकलं जात आहे.
Image Source: Meta AI
चांदीचा दर प्रति किलो 95370 रुपये आहे.
Image Source: Meta AI
चांदीच्या दरात 290 रुपयांची घसरण झाली आहे.
Image Source: Meta AI
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत मंदावलेली आहे.
Image Source: Meta AI
याचं कारण अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संबंधांतील तणाव कमी झाले आहेत
Image Source: Meta AI
टीप : हा दर दुपारी 02:06 मिनीटांचा आहे. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.