1 लिटर पेट्रोलवर सरकार किती टॅक्स आकरते?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: Pexels

पेट्रोलच्या दरात दररोज बदल दिसून येतो.

Image Source: Pexels

प्रत्येक महिन्यात या किमती महागाईचा नवा विक्रम करत आहेत

Image Source: Pexels

देशातील अनेक राज्यांमध्ये तेलाची किंमत 100 रुपये प्रति लिटर ओलांडली आहे

Image Source: Pexels

आज 1 लिटर पेट्रोलवर किती टॅक्स आहे, हे जाणून घेऊया.

Image Source: Pexels

पेट्रोल आणि डिझेलसारख्या वस्तूंवर सर्वाधिक आणि अनेक प्रकारचे कर लागतात

Image Source: Pexels

या दोघांवर केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळे कर वसूल करतात

Image Source: Pexels

पेट्रोलचा डीलर भाव 5566 रुपये आहे आणि विविध कर व शुल्कांनंतर तो लोकांना 9472 रुपये प्रति लिटर मिळतो

Image Source: Pexels

यात केंद्र आणि राज्य सरकार मिळून जवळपास 35 ते 55 रुपये पर्यंतचा कर घेतात

Image Source: Pexels

केंद्र सरकार जवळपास 1990 रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्क घेते, तर राज्य सरकारे 14 ते 16 किंवा त्याहून अधिक मूल्यवर्धित कर (व्हॅट) वसूल करतात

Image Source: Pexels