ई-पॅन कार्ड कसे बनवू शकता?

Published by: विनीत वैद्य
Image Source: social media/X

स्थायी खाते क्रमांक म्हणजेच पॅन कार्ड एक आवश्यक दस्तावेज आहे

Image Source: social media/X

आजकाल ई-पॅन कार्डदेखील जारी केले जात आहे.

Image Source: social media/X

ई-पॅन कार्ड हे आयकर विभागाकडून जारी केलेल्या पारंपारिक पॅन कार्डचे डिजिटल स्वरूप आहे.

Image Source: social media/X

अशा परिस्थितीत, चला आज तुम्हाला ई-पॅन कसे बनवू शकता हे सांगतो.

Image Source: social media/X

ई-पॅन (e-PAN) बनवण्यासाठी तुम्हाला NSDL किंवा UTIITSL च्या वेबसाइटवर अर्ज करावा लागेल.

Image Source: social media/X

यासाठी, सर्वात आधी NSDL किंवा UTIITSL च्या वेबसाइटवर जा.

Image Source: social media/X

आता पॅन कार्ड अर्जावर ई-पॅन कार्ड मिळवण्याचा पर्याय निवडा.

Image Source: social media/X

त्यानंतर पॅन अर्जावर विचारलेली माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करा.

Image Source: social media/X

आता आवश्यक पेमेंट करा, त्यानंतर ई-पॅन कार्ड अर्जदारांच्या ईमेलवर पाठवले जाईल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: social media/X