सोन्याचे दर महागले, सोन्याचा आजचा (7 मार्च) दर 65 हजार 250 वर पोहचला. (Photo Credit : unsplash) सोन्याचे दर 67 हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. (Photo Credit : unsplash) मागील दोन दिवसात जवळपास अडीच हजारांनी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. (Photo Credit : unsplash) आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर महागले आहेत. (Photo Credit : unsplash) गेल्या तीन दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 2800 रुपयांची वाढ झाली आहे. (Photo Credit : unsplash) फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करेल अशा अपेक्षेने सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. (Photo Credit : unsplash) गेल्या तीन दिवसात दहा ग्रॅम सोन्याच्या मागे तब्बल दोन हजार सहाशे रुपयांची वाढ झाली आहे. (Photo Credit : unsplash) सोन्याचे दर हे 64800 तर जी एस टी सह 66800 रुपयांच्या वर जाऊन पोहोचले आहे. (Photo Credit : unsplash) आगामी काळात अजूनही सोन्याच्या दरात वाढ होऊन 70000 हजार रुपयां पर्यंत जाण्याची शक्यता सोने व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (Photo Credit : unsplash) सोन्याच्या या वाढत्या दराच्या मुळे ग्राहकांचा फारसा प्रतिसाद सोने खरेदी साथी नसल्याचे पाहायला मिळत आहे. (Photo Credit : unsplash)