Image Source: (Photo Credit : unsplash)

आजकाल गुंतवणूकदारांचा सोन्यात गुंतवणूक करण्याकडे मोठा कल असल्याचं दिसून येतंय. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

Zerodha Fund House ने आपली नवीन योजना Gold ETF लाँच केली आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

Zerodha Gold ETF योजना 16 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत गुंतवणूकदारांसाठी अर्ज करण्यासाठी खुली असेल. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

1 मार्च 2024 रोजी BSE आणि NSE वर सूचीबद्ध केले जाईल. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

Zerodha Fund House ने दिलेल्या माहितीनुसार, Zerodha Gold ETF योजना ही एक ओपन-एंडेड योजना आणि कमी किमतीची ETF आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

Zerodha Gold ETF मध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा समावेश करू शकतात. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

झिरोधा गोल्ड ईटीएफ योजनेचा मुख्य उद्देश देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किमतीच्या कामगिरीवर आधारित परतावा निर्माण करणे हा आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

Zerodha Gold ETF 95 ते 100 टक्के रक्कम भौतिक सोने आणि इतर सोन्याशी संबंधित साधनांमध्ये गुंतवेल. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

योजनेच्या रकमेच्या 0 ते 5 टक्के रक्कम कर्ज आणि मनी मार्केट साधनांमध्ये गुंतवली जाईल. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

स्टॉक एक्स्चेंजवर Zerodha Gold ETF ची सूची झाल्यानंतर, गोल्ड ETF थेट एक्सचेंजमधून खरेदी करता येईल. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

Zerodha Gold ETF चे प्रारंभिक NAV रुपये 10 प्रति युनिट असेल. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

डिस्क्लेमर : कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या. (Photo Credit : unsplash)