आज सोन्याच्या दरात वाढ झालेली आहे.
abp live

आज सोन्याच्या दरात वाढ झालेली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI
abp live

सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधनच नाही तर आपल्या परंपरा आणि सणांचा एक महत्त्वाचा भाग देखील आहे.

Image Source: Meta AI
abp live

विशेषत: विवाह आणि सणांच्या दरम्यान सोने-चांदीची मागणी वाढते.

Image Source: Meta AI
abp live

शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या भाव 87 हजार 800 रुपयांच्या जवळपास आहे.

Image Source: Meta AI
abp live

22 कॅरेट सोन्याचे दर 80 हजार 500 रुपयांपर्यंत आहे.

Image Source: Meta AI
abp live

तर एक किलो चांदी 98 हजार 900 रुपयांपर्यंत आहे.

Image Source: Meta AI
abp live

कालच्या तुलनेमध्ये चांदी 200 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Image Source: Meta AI
abp live

सोन्याचे दर वाढण्यामागे अनेक कारणे आहेत जसे की आंतरराष्ट्रीय व्यापार, कर आणि रुपयाच्या किमतीमध्ये चढ-उतार.

Image Source: Meta AI
abp live

टीप : वरील सर्व आकडेवारी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta AI