सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI

सोन्याचा दर आज प्रति 10 ग्रॅमसाठी 96 हजार 593 रुपयांवर आला आहे.

Image Source: Meta AI

22 एप्रिल रोजी सोन्याचा दर 1 लाख 2 हजार 73 रुपयांपर्यंत होता.

Image Source: Meta AI

सोन्याच्या दरात तोळ्यामागे 20 दिवसात साडेपाच हजार रुपयांची घसरण झाली आहे.

Image Source: Meta AI

ही सोन्याच्या दरातील मोठी घसरण मानली जात आहे.

Image Source: Meta AI

त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या दरात बऱ्यापैकी घसरण पाहायला मिळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Image Source: Meta AI

सध्याच्या काळ हा लग्नसराईचा असल्याने सोन्याच्या दरातील ही घसरण सामान्य वर्गाच्या पथ्थ्यावर पडणारी मानली जात आहे.

Image Source: Meta AI

आगामी काळात सोन्याचा भाव आणखी किती खालपर्यंत घसरणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरणार आहे.

Image Source: Meta AI

सोन्याच्या दरात घट होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी.

Image Source: Meta AI

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta AI