स्वयंपाक करण्यासाठी एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर तर सर्वजण करत असतील.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

पण तुम्ही कधी सिलेंडरवर लिहिलेल्या नंबर आणि कोडकडे लक्ष दिले आहे का?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

बहुतेक लोक त्या क्रमांकाचा अर्थ माहीत नसल्यामुळे दुर्लक्ष करतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम

चला तर मग आपण या नंबर आणि कोडचा खरा अर्थ काय आहे याबाबत जाणून घेऊयात.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

खरं तर हे कोड तुमच्याच सुरक्षिततेसाठी असतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

गॅस सिलेंडरच्या वर लोखंडी पट्टीवर दोन अंक लिहिलेले असतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

ते आकडे खरं तर सिलेंडरच्या चाचणीची अंतिम मुदत सांगतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

उदा A जानेवारी ते मार्च, B एप्रिल ते जून, C जुलै ते सप्टेंबरपर्यंत.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

आणि D म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत तर त्यानंतर लिहिलेले आकडे वर्ष दर्शवतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

माहितीसाठी C-21 म्हणजे सिलेंडरची चाचणी जुलै ते सप्टेंबर 2021 पर्यंत वैध होती.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live