पेमेंट संदर्भात पॅन कार्डच्या नियमात बदल झाला आहे आता तुम्हाला काय करावे लागेल ते जाणून घ्या

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

आता 2 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेची जर तुम्ही खरेदी करत असाल तर त्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

पॅन कार्ड फक्त ITR दाखल करण्यासाठी नसते तर ते इतर अनेक कामांसाठीही वापरले जाते

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

जर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंची खरेदी करायची असेल तर पॅन कार्ड असणे आवश्यक आहे

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

प्रवासादरम्यान जर तुमचा खर्च 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुमच्याकडे पॅन कार्ड असणे अनिवार्य आहे

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

20 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची प्रॉपर्टी खरेदी करायची किंवा विकायची असल्यास पॅन कार्ड सादर करावे लागेल

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

2 लाख पेक्षा जास्त किमतीचे वाहन किंवा वस्तू खरेदी करताना पॅन कार्ड आवश्यक आहे

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

एखाद्या अनलिस्टेड कंपनीचे 1 लाख रुपयांचे शेअर्स खरेदी करताना पॅन कार्ड दाखवावे लागेल

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

डीमॅट खाते उघडताना किंवा इतर कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना पॅन कार्ड आवश्यक असते

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

पॅन कार्डसाठी चुकीची माहिती दिल्यास सुमारे 10 हजार रुपयांचा दंड लागू शकतो

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live