आजच्या काळात नोकरीमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचा ताण असतोच

Published by: abp majha web team
Image Source: abp live

याच कारणामुळे बरेच लोक नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहेत

Published by: abp majha web team
Image Source: abp live

आपणही जर कमी भांडवलात चांगले उत्पन्न मिळवण्याचा विचार करत असाल तर हे व्यवसाय कल्पना तुमच्यासाठी आहेत

Published by: abp majha web team
Image Source: abp live

या व्यवसायांची मागणी नेहमीच असते

Published by: abp majha web team
Image Source: abp live

आजकाल कॅफे संस्कृती जास्त प्रचलित आहे हे 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये सुरू करता येते

Published by: abp majha web team
Image Source: abp live

एखाद्या ब्रँडची फ्रँचायझी घेऊन नमुना संकलन केंद्र फक्त 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू करू शकता

Published by: abp majha web team
Image Source: abp live

10 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून तुम्ही एखाद्या निवासी परिसरात छोटे किराणा दुकान सुरू करू शकता

Published by: abp majha web team
Image Source: abp live

जिम किंवा योगा सेंटर सारखे व्यवसाय फक्त 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये सुरू करता येतात

Published by: abp majha web team
Image Source: abp live

RO वॉटर प्लांट लावून पाण्याची सप्लाय करण्याचा व्यवसाय सुरू करू शकता यासाठी सुमारे 15 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल

Published by: abp majha web team
Image Source: abp live

आरओ पाण्याच्या व्यवसायासाठी तुम्हाला परवाना आणि सरकारी परवानगी घ्यावी लागेल

Published by: abp majha web team
Image Source: abp live