जास्तीत जास्त लोकांना क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने खर्च करण्याबाबत बहुतेक खूप कंफ्यूजन असतं.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

तुम्ही क्रेडिट कार्डने कुठेही पैसे भरल्यास, तुम्हाला त्याचं रीपेमेंट करण्यासाठी भरपूर वेळ मिळेल.

Image Source: pexels

पण डेबिट कार्डने खर्च करण्यासाठी तुमच्या खात्यात पैसे असणे आवश्यक आहे.

Image Source: pexels

क्रेडिट कार्डने खर्च केल्यावर तुम्हाला कॅशबॅक आणि डिस्काउंट ऑफर दिल्या जातात.

Image Source: pexels

डेबिट कार्डमध्ये अशा ऑफर तुम्हाला क्वचितच दिसतात.

Image Source: pexels

तुम्हाला ईएमआयवर काही खरेदी करायचे असेल तर ते क्रेडिट कार्डद्वारे अगदी सोपे होते.

Image Source: pexels

डेबिट कार्डवर अशा प्रकारची सुविधा तुम्हाला क्वचितच पाहायला मिळते.

Image Source: pexels

क्रेडिट कार्डद्वारे एखाद्या गोष्टीचा EMI मिळवून, तुम्ही नंतर ते सोप्या हप्त्यांमध्ये भरू शकता.

Image Source: pexels

असे करण्यात अयशस्वी झाल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो.

Image Source: pexels

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही )