आर्थिक वर्ष

सरकारचा अर्थसंकल्प आर्थिक वर्षासाठी असतो (Photo Credit : unsplash)

एकूण मूल्य

वर्षात उत्पादित झालेल्या वस्तू-सेवांचं एकूण मूल्य (Photo Credit : unsplash)

वित्तीय तूट

केंद्र सरकारचे उत्पन्न आणि खर्च यातील तफावत (Photo Credit : unsplash)

प्रत्यक्ष कर

देशातील नागरिक थेट सरकारला भरतात तो कर (Photo Credit : unsplash)

अप्रत्यक्ष कर

उत्पादन, सेवा प्रदात्यांना आकारण्यात येतो तो कर (Photo Credit : unsplash)

राजकोषीय धोरण

उत्पन्न-खर्चाची सांगड घालण्यासाठीचं वित्तीय धोरण (Photo Credit : unsplash)

भांडवली खर्च

भौतिक मालमत्ता निर्मितीसाठी सरकारी खर्च (Photo Credit : unsplash)

महसुली तूट

अंदाजापेक्षा उत्पन्न घटल्यानंतर निर्माण होणारी स्थिती (Photo Credit : unsplash)