नवीन Passion 'XTec' भारतात लॉन्च झाली आहे. Hero MotoCorp डीलरशिपवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही बाईक ड्रम आणि डिस्क या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध. याच्या ड्रम व्हेरिएंटसाठी 74590 रुपये आहे. तर डिस्क व्हेरिएंट 78990 रुपयांना उपलब्ध आहे. Passion Pro XTec 110cc BS-VI अनुरूप इंजिनसह येते.