सोनाक्षी सिन्हा किती शिकलेली आहे?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: aslisona instagram

सोनाक्षी सिन्हा एक भारतीय अभिनेत्री आहे.

Image Source: aslisona instagram

सोनाक्षीचा जन्म 2 जून 1987 रोजी मुंबई येथे झाला.

Image Source: aslisona instagram

तिने शालेय शिक्षण आर्य विद्या मंदिर, मुंबई येथे पूर्ण केले आहे.

Image Source: aslisona instagram

त्यानंतर, सोनाक्षीने श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातून, मुंबई येथून फॅशन डिझायनिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

Image Source: aslisona instagram

सोनाक्षीने 2005 सालच्या 'मेरा दिल लेके देखो' या चित्रपटात फॅशन डिझायनर म्हणून काम केले होते.

Image Source: aslisona instagram

2010 मध्ये 'दबंग' या बॉलिवूड चित्रपटातून सोनाक्षीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

Image Source: aslisona instagram

सोनाक्षीला 'दबंग' चित्रपटासाठी 'सर्वोत्तम महिला पदार्पण' या श्रेणीतील फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.

Image Source: aslisona instagram

दबंग, राउडी राठौर, सन ऑफ सरदार, दबंग 2 आणि हॉलिडे: ए सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये ती दिसली आहे.

Image Source: aslisona instagram

आता ती Dahaad 2 चित्रपटातही दिसणार आहे.

Image Source: aslisona instagram