अमिताभ बच्चन किती शिकलेले आहेत

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Amitabh bachchan instagram

अमिताभ बच्चन एक भारतीय अभिनेता आहेत

Image Source: Amitabh bachchan instagram

त्यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 प्रयागराज येथे झाला होता

Image Source: Amitabh bachchan instagram

त्यांनी बॉयझ हायस्कूल, अलाहाबाद येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

Image Source: Amitabh bachchan instagram

त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी मिळवली.

Image Source: Amitabh bachchan instagram

त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटातून केली.

Image Source: Amitabh bachchan instagram

त्यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी सात हिंदुस्तानीसाठी 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' देखील मिळाला आहे.

Image Source: Amitabh bachchan instagram

त्यांना फिल्मफेअर लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार, पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, सीएनएन-आईबीएन इंडियन ऑफ द इयर सारखे पुरस्कार मिळाले आहेत.

Image Source: Amitabh bachchan instagram

१९७१ साली 'आनंद' चित्रपटात डॉक्टरांची भूमिका साकारल्याबद्दल त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Image Source: Amitabh bachchan instagram

त्यांनी 2000 साली 'कौन बनेगा करोडपती' सूत्रसंचालन करण्यास सुरुवात केली.

Image Source: Amitabh bachchan instagram