बिपाशा बसुच्या या 10 ग्लॅमरस फोटोंवरून तुमची नजर हटणार नाही

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Bipasha basu Instagram

बिपाशा बासू एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे

Image Source: Bipasha basu Instagram

बिपाशा बसुचा जन्म 7 जानेवारी 1979 रोजी दिल्लीत झाला.

Image Source: Bipasha basu Instagram

त्यांना लहानपणापासूनच फिटनेस आणि अभिनयात खूप आवड होती

Image Source: Bipasha basu Instagram

त्यांनी 2001 मध्ये अजनबी चित्रपटातून आपल्या करियरची सुरुवात केली.

Image Source: Bipasha basu Instagram

त्यांना बॉलिवूड चित्रपटांमधील त्यांच्या दमदार आणि ग्लॅमरस अभिनयासाठी ओळखले जाते.

Image Source: Bipasha basu Instagram

त्यांनी 'राज' (2002) सारख्या हिट चित्रपटांद्वारे बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली.

Image Source: Bipasha basu Instagram

बिपाशा बसूने तिच्या करियरमध्ये रोमान्स थ्रिलर हॉरर आणि एक्शन सारखे अनेक चित्रपट केले आहेत

Image Source: Bipasha basu instagram

त्याच्या इंस्टाग्रामवर 4577 पोस्ट्स आणि 14 मिलियन फॉलोअर्स आहेत

Image Source: Bipasha basu Instagram

बिपाशा बसुच लग्न अभिनेता करण सिंह ग्रोवर सोबत 30 एप्रिल 2016 रोजी झाल होत

Image Source: Bipasha basu Instagram

बिपाशा बसुची निव्वळ संपत्ती अंदाजे 113 कोटी रुपये आहे

Image Source: Bipasha basu Instagram