बॉलीवूड अभिनेत्री राशी खन्ना आज एअरपोर्ट वर स्पॉट झाली . अभिनेत्री राशी खन्ना फ्लोरल ड्रेस मध्ये खूपच सुंदर दिसत होती . ह्यात तिने व्हाईट सॅंडल आणि व्हाईट पर्स ने हा लुक पूर्ण केला . सध्या ती तिच्या 'योद्धा' नावाच्या आगामी चित्रपटाच्या प्रोमोशन मध्ये व्यस्थ आहे . ह्या चित्रपटात तिचा सहकलाकार सिद्धार्थ मल्होत्रा आहे . अभिनेत्रीने दाक्षिणात्य सिनेमात भरपूर काम केलेलं आहे . तिचा बॉलीवूड मधल पदार्पण तिने 'मद्रास कॅफे ' ह्या चित्रपटातून केलं आहे.