आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ गायक पंकज उधास अनंतात विलीन झाले आहेत. (Photo Credit : manav manglani) वरळी हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. (Photo Credit : manav manglani) अंत्यसंस्काराआधी मुंबई पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली आहे. (Photo Credit : manav manglani) पंकज उधास यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. (Photo Credit : manav manglani) पंकज उधास यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मनोरंजनसृष्टीतील मंडळींसह अनेक चाहते उपस्थित होते. (Photo Credit : manav manglani) अंत्यसंस्कार करण्याआधी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. (Photo Credit : manav manglani) पंकज उधास यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. (Photo Credit : manav manglani) मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.(Photo Credit : manav manglani)