Image Source: (Photo Credit : PTI)

प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे निधन(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

गायक पंकज उधास कर्करोगाशी झुंज देत होते.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

पंकज उधास यांनी वयाच्या ६व्या वर्षी गायला सुरुवात केली.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

त्यांचा जन्म 17 मे 1951 रोजी झाला,(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

2006 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

पंकज उधास यांनी 1972 मध्ये आलेल्या 'कामना' चित्रपटात हे गाणे गायले होते.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

त्यांनी 'जिए तो जीये कैसे' आणि 'चिठ्ठी आयी है' सारखी हिट गाणी दिली आहेत.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

पंकज उधास यांच्यासारख्या गझल गायकाच्या जाण्याने चाहत्यांना दु:ख झाले आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

सोशल मीडियावर प्रत्येकजण त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसतो आहे.(Photo Credit : PTI)