स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशभक्तीची भावना जागृत करणारे चित्रपट पाहणं हा दिवस साजरा करण्याचा एक खास मार्ग आहे. हे चित्रपट केवळ मनोरंजन करत नाहीत तर भारताच्या इतिहास, शौर्य आणि बलिदानाची जाणीवही करून देतात.
Image Source: IMDB
लगान : या मध्ये गावकऱ्यांचा ब्रिटिशांविरुद्ध क्रिकेटमधला संघर्ष दाखवला आहे.
Image Source: IMDB
चक दे! इंडिया : या मध्ये भारतीय महिला हॉकी टीमची विजयगाथा दाखवली आहे.
Image Source: IMDB
रंग दे बसंती : हा तरुणाईचा जागृतीचा संदेश देणारा चित्रपट आहे.
Image Source: IMDB
उरी: द सर्जिकल स्ट्राईक : या मध्ये भारतीय सेनेच्या शौर्याची खरी घटना दर्शवली आहे.
Image Source: IMDB
शेरशाह : यात कॅप्टन विक्रम बत्रांच्या कारगिल युद्धातील गाथ सांगितली आहे .
Image Source: IMDB
स्वदेस : या चित्रपटात परदेशातून परतलेल्या तरुणाची देशसेवा दर्शवली आहे .
Image Source: IMDB
फर्जंद : हा चित्रपट किल्ले पावनखिंडावर झालेल्या शौर्यगाथेवर आधारित आहे .
Image Source: IMDB
पावनखिंड : हा चित्रपट बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाच्या कथे वर आधारित आहे.
Image Source: IMDB
गांधी : हा चित्रपट महात्मा गांधींचं यांच जीवनचरित्र दर्शवत.
Image Source: IMDB
नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हीरो : हा चित्रपट नेताजींच्या जीवनावर आधारित आहे.