बॉर्डर-2 या चित्रपटावर या देशांमध्ये बंदी, सनी देओलच्या चित्रपटाला मोठं नुकसान

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: @Imbd

बॉर्डर-2 ला मिळत असलेल्या प्रतिसादावरून, 2026 मधील मोठी रिलीज मानली जात आहे.

Image Source: @Imbd

पण, धुरंधर प्रमाणेच बॉर्डर-2 वर गल्फ राष्ट्रांमध्ये बंदी घालण्यात आली.

Image Source: @Imbd

ही बात चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी आणि सनी देओलसाठी धक्कादायक मानली जात आहे

Image Source: @Imbd

बॉलिवूड हंगामाच्या माहितीनुसार, हा चित्रपट बहरीन, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यूएईमध्ये प्रदर्शित झाला नाही.

Image Source: @Imbd

असे दिसुन येते की एंटी-पाकिस्तान आशय असलेल्या चित्रपटांना या पट्ट्यात प्रदर्शित केले जात नाही.

Image Source: @Imbd

तथापि, बॉर्डर-2च्या टीमने प्रयत्न केला आणि दुर्दैवाने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

Image Source: @Imbd

परंतु, बॉर्डर-2 च्या निर्मात्यांना फारशी चिंता नाही. कारण, चित्रपट जर प्रेक्षकांना आवडला, तर कमाईवर परिणाम होणार नाही.

Image Source: @Imbd

बॉर्डर-2 च्या आधी हे दिग्गज सुद्धा या देशांमध्ये प्रदर्शित झाले नव्हते तरीही त्यांनी चांगली कमाई केली

Image Source: @Imbd

अशा परिस्थितीत बॉर्डर-2 कडूनही हीच अपेक्षा आहे.

Image Source: @Imbd