मराठमोळी अभिनेत्री पुजा सावंत सोशल मीडियावर असते सक्रिय अनेकदा नवनवीन फोटोज तसंच व्हिडीओ पोस्ट करत असते. तिच्या फोटोंवर चाहतेही तितकच प्रेम करतात. ती कायम मजा-मस्ती करताना दिसते. विविध लूकमध्ये पुजा दिसून येते. कधी वेस्टर्न लूकमध्ये पुजा फोटो पोस्ट करते. तर कधी ट्रेडीशनल लूकमध्ये चाहत्यांना भुरळ घालते. तिच्या सर्व फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो. तिच्या आगामी सिनेमाचीही चाहते वाट पाहत आहेत. सध्या इन्स्टाग्रामवर तिचे 1.7 मिलीयन इतके फॉलोवर्स आहेत. नुकतीच पुजा अंकुश चौधरीसोबत दगडी चाळ 2 सिनेमात झळकली होती.