मुंबईत मान्सून दाखल



काल तळकोकणात दाखल झालेला मान्सून अखेर मुंबईत



मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग



राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस



मुंबईसह, कोल्हापूर, नाशिक, पुण्यात जोरदार पाऊस



मुंबईत मान्सून दाखल झाल्याची हवामान विभागाची माहिती



मान्सूनचे आगमन झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण



मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस



पावसाचं आगमन झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण



राज्याच्या विविध भागात पावसाचं आगमन