बॉलिवूड फेमस अभिनेते अमिताब बच्चन यांच्या चित्रपटांसह त्यांचा आवाजही लोकप्रिय आहे.

त्यांनी आत्तापर्यंत 190 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अजूनही ते चित्रपट पडद्यावर दिसून येतात.

अमिताब बच्चन हे बॉलिवूडच्या श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहेत.

असे सांगण्यात येते की, अमिताब बच्चन यांच्याकडे 3,190 करोडची प्रॉपर्टी आहे.

त्यांत्याकडे अनेक महागडे बंगले देखील आहेत.

अमिताब यांच्या जलसा बंगल्याची किंमत जवळपास 112 करोड एवढी आहे.

अमिताब बच्चन यांच्याकडे जनक आणि वत्स बांगला देखील आहे.

त्यांनी एक बांगला त्यांची मुलगी श्वेता हिच्या नावे केला आहे.

त्यांच्याकडे अनेक अलिशान कर देखील आहेत.