'भाभी जी घर पर हैं' फेम सौम्या टंडन ही टीव्ही इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.



भाभी जी घर पर हैं या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली सौम्या 'ऐसा देश है मेरा' आणि



'मेरी आवाज को गया रोशनी' सारख्या बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे



सौम्या टंडनच्या चित्रपट करीअरबद्दल बोलायचं झालं तर 2006 मध्ये तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात झाली.



सौम्याने जब वी मेट या चित्रपटात करीना कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली आहे.



सौम्याने नुकतंच एक नवं फोटोशूट केलं आहे ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत



अलीकडेच गोरी मॅमने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.



या फोटोंमध्ये तिने पोल्का डॉट ऑलिव्ह ग्रीन शॉर्ट ड्रेस घातलेला दिसत आहे.



सौम्या इन्स्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना अपडेट करत असते.



तिचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.