एकेकाळीची बॉलीवुडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन

रवीना सध्या चित्रपटांपासून लांबच आहे.

पण रवीना सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह

नुकतेच तिने एका खास निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.

ती कायम नवनवीन फोटोज पोस्ट करत असते.

ती काही महिन्यांपूर्वी अरण्यक वेब सिरीजमध्ये झळकली होती.

एका सुंदर अशा गाऊनमध्ये तिने काही फोटोज काही दिवसांपूर्वी शेअर केले होते.

तिच्या इन्स्टाग्रामवर ती फोटो पोस्ट करत असते.

रवीनाने 90च्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते.

रवीना 47 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही.