बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या फॅशन स्टेटमेंट मुळे नेहमीच लाइमलाइट मध्ये असते.

कंगनाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कंगनाने या फोटोंमध्ये खूप कॉन्फिडेंट दिसत आहेत.

कंगनाने सध्या तिच्या हेअर स्टाईलमध्ये बदल केलेला दिसून येतोय.

हे फोटो कंगनाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

कंगना नेहमीच पार्टी आणि इव्हेंट्सच्या निमित्ताने साडीत दिसून येते. पण तिच्या वेस्टर्न लूकलाही चाहत्यांची पसंती मिळतेय.

बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौतच्या स्टाईलची चर्चा

(Photo Credit : @kanganaranaut/Instagram)