बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट



आलिया सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे.



अभिनेत्री आलिया भट्ट कायम चर्चेत असते



आलियाचा फॅशन सेन्स अनेकांना आवडतो



पार्टीसाठी तयार होतांना पार्टी लुक्ससाठी आलियाचे पार्टी लूक नक्की फॉलो करा



जर तुम्हाला डीप नेक आवडत असेल तर आलियाचा हा व्ही नेक गाऊन परफेक्ट आहे



ऑफ शोल्डरमध्ये आलियाचा हा ब्लॅक आउटफिट परफेक्ट आहे



पार्टीमध्ये शिमरी लूक हवा असेल तर अशा थाय हाय स्लिट आउटफिटचा विचार करा



न्यू इअर पार्टीसाठी आलियाचा हा आउटफिट बेस्ट आहे



सिंपल आणि परफेक्ट लूकसाठी आलियाचा हा चेक्स आऊटफिट देखील चांगला ऑप्शन आहे



वन पीस कलेक्शनमध्ये आलियाचा हा लाईट कलर ड्रेस अॅड करता येईल