अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला स्टाईल आणि फिटनेसने चाहत्यांना वेड लावलं आहे स्टार किड अलायाने 'जवानी जानेमन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं हा चित्रपट मोठ्या पडद्यावर काही खास कमाई करु शकला नाही या चित्रपटातील अलायाच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनं जिंकलं. पहिल्याच चित्रपटासाठी अलायाने पुरस्कार जिंकले. अलाया सोशल मीडिया सेन्सेशन आहे. अलायाचा सध्या 24 वर्षांची आहे.