बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला 'दीवाना' या त्याच्या पहिल्या सिनेमासाठी 100 कोटी रुपये मानधन मिळालं होतं.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानला 'कयामत से कयामत तक' या त्याच्या पहिल्या सिनेमासाठी फक्त 11 हजार रुपये मिळाले होते.

अक्षय कुमारने 1991 साली 'सौगंध' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमासाठी त्याला 51 हजार रुपये मिळाले होते.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला 'बीवी हो तो ऐसी' या त्याच्या पहिल्या सिनेमासाठी 11 हजार रुपये मानधन मिळालं होतं.

'प्यार का पंचनामा' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या कार्तिक आर्यनचं पहिलं मानधन 1.25 लाख रुपये आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची पहिली कमाई सात हजार रुपये आहे.

हृतिक रोशनला त्याच्या पहिल्या सिनेमासाठी फक्त 100 रुपये मिळाले होते.

धर्मेंद्र यांना ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या त्यांच्या पहिल्या सिनेमासाठी फक्त 51 रुपये मिळाले होते.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची पहिली कमाई फक्त 250 रुपये होती.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना 'सात हिंदुस्तानी' या पहिल्या सिनेमासाठी पाच हजार रुपये मानधन मिळालं होतं.