'धूप' हा सिनेमा 2003 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
कॅप्टन अनुज नय्यर यांच्या मृत्यूनंतरची गोष्ट 'धूप' या सिनेमात दाखवण्यात आली होती.
'लक्ष्य' हा सिनेमा 2004 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
'लक्ष्य' हा सिनेमा थेट कारगिल युद्धावर आधारित नसला तर या युद्धातील काही घटना या सिनेमात दाखवण्यात आल्या आहेत.
'एलओसी कारगिल' हा सिनेमा 2003 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
जेपी दत्ता यांनी 'एलओसी कारगिल' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.
पंकज कपूर दिग्दर्शित 'मौसम' हा सिनेमा 2011 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
'मौसम' हा सिनेमा पूर्णपणे कारगिल युद्धावर आधारित नसला तरी या सिनेमात युद्धाचा संदर्भ आहे.
'गुंजन सक्सेना' हा सिनेमा 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'शेरशाह' हा सिनेमा आहे.