मौनी रॉयच्या स्टाईलला चाहत्यांकडून नेहमीच भरभरून प्रेम मिळाले आहे.



ही अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस लूकने सर्वांनाच वेड लावते. मौनीच्या अभिनयाकडे लोक नेहमीच आकर्षित झाले आहेत.



यामुळेच टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर तिला बॉलिवूडमधूनही ऑफर्स येऊ लागल्या.



मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच 'द व्हर्जिन ट्री' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे.



या चित्रपटात संजय दत्त आणि पलक तिवारीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.



आता पुन्हा मौनीने तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री वन शोल्डर बॉडी फिट गाऊनमध्ये दिसत आहे.



या लूकमध्ये मौनी खूपच हॉट दिसत आहे.



विशेषत: पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा तिच्या कर्वी फिगरवर खिळल्या आहेत. (all photo:imouniroy/ig)