बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.

श्रद्धा सोशल मीडियावर तिचे वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो नेहमी शेअर करते.

श्रद्धा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते,अभिनय ही तिची पॅशन असली तरी गाणं हे तिचं प्रेम आहे.

कोल्हापुरेंचे मराठी संस्कार जपत, कपूरांच्या घरची ही मराठमोळी लेक हिंदी सिनेसृष्ट्रीत स्वत:चा ठसा उमटवते आहे.

श्रद्धा कपूरचा बराच चाहतावर्ग आहे, शक्ती कपूर यांची लेक आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमी चर्चेत आहे

श्रद्धा कपूरच्या मराठी लूकने वेधलं लक्ष आहे,श्रद्धाचे फोटो व्हायरल होत आहेत.

यावेळी श्रद्धाचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाले, श्रद्धाने लिंबू कलरचा ड्रेस घातला होता, तसेच मॅचिंग कानातले व नाकात नथ घातली होती.