अनिल कपूर यांनी 'हमारे तुम्हारे' या चित्रपटातून बॉलिवूड प्रवासाला सुरुवात केली.
त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका त्यांनी साकारल्या.
आज अनिल कपूर त्यांचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
पण त्याच्या फिटनेसमध्ये कोणताही फरक पडलेला नाही
याचा अंदाज त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अॅनिमल' या चित्रपटात दिसून येतो.
आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया फिटनेसचे सिक्रेट काय आहे
फिट राहण्यासाठी धावणे आवश्यक असते असे अनिल कपूर यांनी व्यक्त केले.
दिवसातून 1 किंवा 2 वेळा पोटभर जेवण घेण्याऐवजी अनिल कपूर 4 ते 6 वेळा थोडं-थोडं जेवण घेतात.
अनिल कपूर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये कितीही व्यस्त असले तरीही ते दररोज व्यायाम करतात